नवजात बाळाच्या काळजीसाठी: पहिल्या ८ आठवड्यांसाठी टिप्स
तुमच्या नवजात बाळाची काळजी घेणे: पहिल्या काही आठवड्यांसाठी प्रसूतीविषयक टिप्स

कोणत्याही घरात लहान बाळाचा जन्म म्हणजे एक आनंदी सोहळाच असतो. परंतु काही कारणाने जर बाळाचा मृत्यू झाला तर तो धक्का खूप मोठा असतो. 2022 मध्ये भारतातील बालमृत्यू दर प्रति 1000 जन्मामागे 27.695 मृत्यू होता, 2021 च्या तुलनेत 3.74% घट दिसली आहे. परंतु आजही हे प्रमाण जास्त  दिसते आहे. भारतातील नवजात मृत्यूची प्रमुख कारणे म्हणजे मुदतपूर्व […]