'या' कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
‘या’ कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

भारतात हार्ट अटॅक च्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच हार्ट अटॅक च्या अशा तीन घटना समोर आलेल्या आहेत ज्या अतिशय धक्कादायक आहेत. गुजरातमध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयरोगतज्ज्ञाचे निधन झाले. त्याच वेळी नोएडामध्ये बॅडमिंटन खेळत असतांना 52 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला. याशिवाय ब्रेकिंग बॅड स्टार माईक बातेह यांचा देखील हार्ट अटॅक […]