बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी
बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफीमध्ये काय फरक आहे?

बायपास सर्जरी म्हणजे काय? याची आवश्यकता कोणाला असू शकते? याचा पुनर्प्राप्ती कालावधी किती असतो? त्यासंबंधित संभाव्य धोके? व फायदे ? तसेच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यातील फरक काय ? व यांची गरज कधी भासते. बायपास सर्जरी म्हणजे काय? बायपास सर्जरी (Bypass surgery) ज्याला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (Coronary artery bypass grafting) असेही म्हणतात, ही एक शस्त्रक्रिया […]