मातृत्व म्हणजेच स्त्रीचा दुसरा जन्म : देशपांडे हॉस्पिटल

“मातृत्व” म्हणजेच स्त्रीचा दुसरा जन्म. भारतामध्ये दरवर्षी 11 एप्रिल रोजी माता आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील माता मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस पाळला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशपांडे हॉस्पिटल जिथे “सुरक्षित मातृत्व” ही प्रमुख जबाबदारी समजली जात असून तशीच ती पार पाडण्यात येते. 10 एप्रिल 2023 रोजी देशपांडे हॉस्पिटल येथे जन्माला […]